सातारा शहरातील पोवईनाका पोस्ट ऑफिससमोर देशी दारूच्या वाहतूकप्रकरणी एकजण ताब्यात

by Team Satara Today | published on : 22 November 2025


सातारा  : सातारा शहरातील पोवईनाका पोस्ट ऑफिस समोर देशी दारूच्या १३ हजार ६२१ रुपये किमतीच्या १३३ बाटल्या व एक लाख रुपये किमतीचे वाहन सातारा पोलिसांनी जप्त केले आहे, याप्रकरणी तुषार दत्तात्रय वाघमारे (वय १९,  रा. सरकोली, ता. पंढरपूर जि.  सोलापूर,सध्या रा.  गोडोली) याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहेत


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोली नाका रस्त्यावर अजंठा चौकात गोंधळ घातल्याप्रकरणी दोन मद्यपींवर गुन्हा
पुढील बातमी
अवघ्या बारा तासांत रिक्षा चोरीचा तपास; सातारा डी.बी. पथकाची कर्नाटकात कारवाई; अट्टल चोरटा जेरबंद, चोरीची रिक्षा जप्त

संबंधित बातम्या