राजवाड्यातील गोल्डन शॉवर बहरला..

by Team Satara Today | published on : 22 April 2025


सातारा : एकीकडे सातारा शहरातील तापमान 40° हून अधिक वाढत असताना राजवाडा बस स्थानकाच्या मागील बाजूस प्रतापसिंह हायस्कूलच्या परिसरात असणारा आणि वर्षभर लक्षातही न येणारा असा हा गोल्डन शॉवर अर्थात बहावा वृक्ष सध्या येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष वेधून घेत आहे. 

गर्द पिवळ्या फुलांनी बहर आलेला हा गोल्डन शॉवर खरोखरच आग ओकणाऱ्या सूर्यप्रकाशात मात्र डोळ्यांना एक वेगळाच हंगामाचा बहर आल्याचा नजारा आनंददायी रीतीने  सर्वांना देत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
षडयंत्रात सहभागी सर्वांचाच कार्यक्रम लागणार !
पुढील बातमी
भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणे अभिमानास्पद

संबंधित बातम्या