आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दोघांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 02 September 2024


सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश आगमन मिरवणूकीत ध्वनिक्षेपकाचा मोठा आवाज ठेवणार्‍या दोन ध्वनिक्षेपक मालकांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सतीश राजेंद्र जाधव (रा. महागाव, ता. सातारा) व श्रीकांत रविंद्र पवार (रा. मोरे कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ध्वनिक्षेपकाचे मिक्सरही जप्त करण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दांम्पत्याला मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
पुढील बातमी
कृष्णामाईची श्रावणी यात्रा उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या