सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शेंद्रे बस स्टॉपच्या आडोशाला रामचंद्र मानसिंग पोतेकर (रा. शेंद्रे, ता. सातारा) हे जुगार घेताना आढळून आले त्यांच्याकडून 1105 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
शेंद्रे बस स्टॉपवर जुगार प्रकरणी एकावर कारवाई; जुगाराचे साहित्य हस्तगत
by Team Satara Today | published on : 01 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा