सातारा : विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 मार्च 2009 ते ७ मार्च 2024 दरम्यान प्रेरणा चंद्र वदन चावरे सध्या राहणार संभाजीनगर सातारा या विवाहितेचा जातहाट केल्याप्रकरणी पती चंद्रवदन अण्णासाहेब चावरे, सासू आशाबाई अण्णासाहेब चावरे, सासरे अण्णासाहेब आबासाहेब चावरे, दिर प्रशांत अण्णासाहेब चावरे सर्व रा. मिकोंडा, हैद्राबाद, राज्य तेलंगणा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा