सातारा : सील केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयसीआयसीआय होम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या ताब्यात असलेला संभाजीनगर सातारा येथील बंगला फ्लॅट ला कंपनीने कुलपे व सील लावले होते. हे सील तोडून या मालमत्तेत बेकायदेशीरित्या कुलपे व सील तोडून प्रवेश केल्याप्रकरणी सिमरनजीत कुलदीपसिंग फरांगी, लखविंदर कुलदीपसिंग फरांगी, कुलदीपसिंग मख्खनसिंग फरांगी आणि सिमरनजीत कुलदीपसिंग फरांगी यांची पत्नी (नाव माहित नाही) सर्व रा. संभाजीनगर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.
सील केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 10 February 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अंगापूर गावच्या हद्दीत कृष्णा नदीत सासुर्वे येथील महिलेचा बुडून मृत्यू
December 28, 2025
कोडोलीत अमरलक्ष्मी परिसरात दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी
December 28, 2025
घरासमोर गाडी पार्क केल्याच्या रागातून वनवासवाडी येथे गाडीची तोडफोड
December 27, 2025