सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) - शहरातील एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी समीर शेख व सलीम शेख (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांनी दि. 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.45 ते 5 या दरम्यान विवाहितेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस हवालदार माने तपास करत आहेत.
विवाहितेच्या विनयभंगप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 12 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा