अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 22 January 2025


सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, दि. 21 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निखिल पोपट साठे रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा. सध्या रा. पिरवाडी, गोरखपूर, सातारा हा चार भिंती परिसरातील झोपडपट्टी जवळील बिल्डिंगच्या आडोशाला संशयितरित्या, स्वतःचा चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने बसलेला निदर्शनास आला. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग
पुढील बातमी
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या