स्मारकाचे नूतनीकरण कामाची निविदा काढून तात्काळ काम सुरू करा : ना.शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 23 April 2025


सातारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण कामाची निविदा काढून तात्काळ काम सुरू करावे.असा आदेश पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

म्हावशी, ता.पाटण येथील स्मारकाचे नूतनीकरण करण्यासंबंधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य व सर्व अधिकारी यांची ना.देसाई दौलत नगर येथे बैठक आयोजित केली होती.सदरच्या बैठकीला प्रा.रविंद्र सोनवले, आत्माराम माने, मिलिंद कांबळे, बळीराम गायकवाड,महेंद्र देवकांत,शरद म्हस्के,रवि बनसोडे व करण कांबळे उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट
पुढील बातमी
नायगाव येथील सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख मंजुर

संबंधित बातम्या