सातारा : येथील शहर आणि परिसरातील नामवंत लेखक व वाचक यांचा, ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूह’ आणि दीपलक्ष्मी नागरिक सहकारी पतसंस्था आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात विद्या पोळ-जगताप यांच्या, "बाय गं" या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाविषयी तसेच त्यांच्या या पूर्वीच्या ‘जगणं कळतं तेव्हा’ कादंबरी व ‘देवचाफा’ या काव्यसंग्रहाविषयी गप्पा व संवाद कार्यक्रम दीपलक्ष्मी संस्कृती हॉल येथे शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे.
सदरच्या कार्यक्रमास डॉ.संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, श्रीराम नानल, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमाचे संवादक वैदही कुलकर्णी या आहेत.उपक्रम समन्वयक स्वाती राऊत आहेत.
विद्या पोळ-जगताप यांनी सोलापूर मनपा, उपायुक्त पाचगणी व वाई मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे. मुख्याधिकारी असताना शहराचे नावलौकीक राष्ट्रीय पातळीपर्यंत नेणा-या अधिकारी आणि राजहंसी लेखिका म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या लेखन साहित्य विषयी 2018 साली,"जगणं कळतं तेव्हा" ही पहिली कादंबरी राजहंसप्रकाशन कडून प्रकाशित झाली होती.या ग्रंथाला, "मिलिंद संगोराम स्मृती " पुरस्कार मिळाला होता." तसेच त्यांचे शैक्षणिक व अंधश्रद्धा निर्मूलन विषयक वृत्तपत्रे 'लेखन ' आणि अनेक ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. 2022 साली "देव चाफा" काव्यसंग्रह 2023 साली "बाय गं" सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली. अशा प्रसिद्ध लेखिका " विद्या पोळ" यांच्या "बाय गं " या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाविषयी गप्पा व संवाद कार्यक्रमास सर्व साहित्य प्रेमींनी यावे. असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ.संदीप श्रोत्री व दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |