नवी दिल्ली : अमेरिका राष्ट्राध्यक्षपद निवडणूक शर्यतीत रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि.६) बाजी मारली आहे. त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारत आहेत. यापूर्वी ट्रम्प २०१६ ला पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. ट्रम्प यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन".
"तुमच्या मागील राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील यशाचा आधार घेत, मी भारत-यूएस व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी, तसेच सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन देखील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटले आहे.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |