04:19pm | Sep 19, 2024 |
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन घनिष्ट मित्र आहेत. या दोन मित्र देशांनी नेहमीच अडचणीच्या काळात भारताला साथ दिली आहे. काश्मीर मुद्यावर वेळोवेळी या दोन्ही देशांनी भारताला साथ दिली आहे. संरक्षण क्षेत्रात हे दोन्ही देश भारताचे भागीदार आहेत. भारतही वेळोवेळी अडचणीच्या काळात त्या देशांना साथ देत असतो. हे दोन देश आहेत, रशिया आणि इस्रायल.
भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पॅलेस्टाइनच्या मुद्यावर मतदानापासून दूर राहणं पसंत केलं. इस्रायलने पॅलेस्टाइनच्या क्षेत्रावर जो बेकायद ताबा मिळवलाय तिथून 12 महिन्याच्या आत मागे हटावं, असा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर भारताने मतदानात सहभागी होणं टाळंल. या प्रस्तावाच्या बाजूने 124 देशांनी मतदान केलं. 14 देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. यात इस्रायल, अमेरिका हे देश आहेत.
भारतासह 43 देशांनी मतदानात सहभागच घेतला नाही. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, नेपाळ, युक्रेन आणि ब्रिटन हे देश मतदानापासून लांब राहिले. इस्रायलने बेकायदरित्या पॅलेस्टाइनचा जो भूभाग बळकावलाय तो 12 महिन्याच्या आत परत करावा असा प्रस्ताव बुधवारी मंजूर झाला. इस्रायलकडे ताबा असलेल्या पॅलेस्टाइन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन झाल्यास इस्रायलला जबाबदार ठरवलं पाहिजे असं या प्रस्तावात म्हटलं होतं.
प्रस्तावाविरोधात इस्रायलच्या बाजूने वोटिंग करणारे देश
अमेरिका, इस्रायल, अर्जेंटीना, चेक रिपब्लिक, फिजी, हंगेरी, मलावी, माइक्रोनीशिया, नौरू, पलाउ, पापुआ न्यू गिनी, प्राग, टॉन्गा, टुवालू,
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |