अंगापूर वंदन येथील अल्पवयीन युवतीची गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 25 December 2025


सातारा :  सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथील वैभव कणसे यांच्या घराच्या गोठ्यात १४ वर्षीय अल्पवयीन युवतीने काळ्या रंगाच्या सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जगन्नाथ हनुमंत कणसे यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.  घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक काटकर करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात शिवराज पेट्रोलपंपाजवळ अपघातात एकाचा मृत्यू
पुढील बातमी
पाली रोहोट येथे भैरी शेरी मंदिराचे कुलूप कापून मंदिरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी