सातारा : जुगार प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलिसांनी जुना मोटर स्टॅन्ड येथे सादीक आयुब सय्यद (वय 41, रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्यावर जुगार प्रकरणी कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून 2010 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
वॉर्डबॉयचा शाळेतील २४ विद्यार्थ्यांवर अत्याचाराचा प्रयत्न
March 10, 2026
सोनगाव कचरा डेपो पेटला : अज्ञाताने पेटवला वणवा
March 10, 2026