आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा

सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय हणमंत शिंदे रा. पीरवाडी, ता. सातारा यांची येथील सर्वे नंबर 1/11 ही मिळकत सील केलेली असताना शिंदे यांनी सील केलेले कुलूप तोडून मिळकतीमध्ये अनधिकृत प्रवेश केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.


मागील बातमी
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक
पुढील बातमी
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या