सातारा : अजंठा चौक येथे पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अवैध देशी दारूच्या बाटल्या विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. सहाशे रुपये किमतीच्या देशी दारूच्या १५ सीलबंद बाटल्या सातारा शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी ७० वर्षीय महिलेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात अजंठा चौकात अवैध देशी दारूच्या विक्रीप्रकरणी बाटल्या जप्त
by Team Satara Today | published on : 02 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
October 14, 2026
साहित्याच्या धाग्यांनी जोडली जातात मने : डॉ. बसवेश्वर चेणगे
October 14, 2026
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या शिष्टाईमुळे 'एमपीएससी' आंदोलनावर तोडगा
October 14, 2026
देगावमध्ये पाटेश्वर डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या जेरबंद
October 14, 2026
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
October 13, 2026