सातारा : औंध येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण (वय ६५) यांनी वाड्यासमोरील शेडमध्ये अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. त्यांचा मुलगा सागर राजेंद्र चव्हाण (वय ३८) यांनी खबर दिली.
औंधला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
by Team Satara Today | published on : 30 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा