सातारा : सदरबझार येथील समाज कल्याण ऑफिस समोर असलेल्या आंब्याच्या झाडाच्या बागेत झाडाखाली बेकायदेशीर रित्या गांजा या अमली पदार्थाचे सेवन करत असताना राजू तमन्ना कुसाळकर (वय ४८, रा. भीमाबाई आंबेडकर नगर, सदरबाजार सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस शिपाई सचिन रिटे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहे.
सदरबझार येथील आंब्याच्या झाडाच्या बागेत गांजाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 16 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा