सातारा : माहे नोव्हेंबर २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन सोमवार दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. तरी या दिवशी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास आधिकारी सातारा यांनी केले आहे
दि. १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन
by Team Satara Today | published on : 13 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी स्कूल बस चालकावर गुन्हा
November 13, 2026
जागेचे व्यवहारावरून एकास मारहाणीसह दमदाटी प्रकरणी चार जणांवर गुन्हा
November 13, 2026