सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रल्हाद शिवाजी पवार रा. गोपाळ वस्ती अजंठा चौक सातारा याला दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असताना तो दि. एक डिसेंबर रोजी अजंठा चौक, सातारा येथे असणाऱ्या पुलाच्या खाली आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 02 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आजारपणाला कंटाळून खटावच्या युवकाची आत्महत्या
June 23, 2026
महागाव हद्दीतील कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू
June 23, 2026
धनगरवाडी, ता. सातारा येथील युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद
June 23, 2026
वाढे गावातून मोटर सायकलची चोरी
June 22, 2026