सातारा : लोणंद शहरातील शास्त्री चौकातून दुचाकीची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रामदास हिरा माने (रा. सुखेड, ता. खंडाळा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकी (एमएच,11. बीडब्लू, 7929) ची चोरी झाली. या दुचाकीची किंमत सुमारे 80 हजार रुपये होती. अज्ञाताने दुचाकी चोरुन नेल्याने लोणंद पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
August 06, 2025

अल्पवयीन मुलाचे अपहरण
August 06, 2025

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 06, 2025

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
August 06, 2025

सायबर फसवणुकीतील 33 हजार पाचशे रुपये तक्रारदाराला परत
August 06, 2025

स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून उबाठा गट आक्रमक
August 06, 2025

सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांची पदोन्नती रोखावी
August 06, 2025

मजूर सहकारी संस्थांना शासन निर्णयानुसार कामाचे वाटप करावे
August 06, 2025

जिल्हा बॅकेच्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल : मकरंद पाटील
August 06, 2025

एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ३० टक्के वाढ होणार
August 06, 2025

महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य
August 06, 2025

जिल्ह्यात परतीचा पाऊस
August 06, 2025

आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर
August 06, 2025

कास पठार पांढऱ्याशुभ्र 'चवर' फुलांच्या गालिच्याने नटले
August 06, 2025

‘एसकेपी ०२’ ही वाघीण वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची ठरली जननी
August 06, 2025

बंद बंगला फोडून 10 लाखांचा ऐवज लंपास
August 05, 2025

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तीनजणांवर गुन्हा
August 05, 2025

15 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा
August 05, 2025