सातारा : बाँबे रेस्टोरंट परिसरात झालेल्या अपघातप्रकरणी सोमनाथ हणमंत चौगुले (रा.अतित, ता. सातारा) याच्या विरुध्द साहील संतोष जांबळे (वय २१, रा. खटाव) या युवकाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपघाताची घटना दि. २५ मार्च राेजी घडली आहे. दुचाकी व चारचाकीचा अपघात होवून दुचाकीवरील युवक अपघातात जखमी झाला.
बाँबे रेस्टोरंट परिसरात झालेल्या अपघातप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 29 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा