04:57pm | Sep 03, 2024 |
ब्रुनेई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ब्रुनेई येथे पोहोचले. विमानतळावर क्राउन प्रिन्स हिज रॉयल हायनेस प्रिन्स हाजी अल-मुहतादी बिल्लाह यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा हा दौरा अत्यंत विशेष मानला जात आहे. कारण भारतीय पंतप्रधानाचा हा पहिलीच द्विपक्षीय दौरा आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करत असताना पंतप्रधानांचा हा दौरा आहे.
अनिवासी भारतीयांकडूनही स्वागत -
पंतप्रधान मोदी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान येथे पोहोचले. येथे ज्या हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. तेथे अनिवासी भारतीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी हॉटेलबाहेर उपस्थित लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या.
पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते म्हणाले, "ब्रुनेई आणि सिंगापूर हे भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणात आणि इंडो-पॅसिफिकच्या दृष्टीकोनात महत्त्वाचे भागीदार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे केवळ दोन देशांसोबतच नव्हे, तर मोठ्या आसियान क्षेत्रासोबतची भारताची भागीदारी आणखी मजबूत होईल."
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |