सातारा : राहत्या घरातून एक वृद्ध बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 29 रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास दिनकर कृष्णा मोरे राहणार रामनगर तालुका सातारा हे राहत्या घरातून भिक्षा मागण्यासाठी जातो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

पोटातून ओठात सहजतेने शब्द आला पाहिजे !
April 29, 2025

औंधच्या भवानी वस्तुसंग्रहालयाला 52 कोटी
April 29, 2025

काश्मीरच्या पर्यटकांची पावले वळली मिनी काश्मीरकडे !
April 29, 2025

इंदोली-पाल उपसा सिंचनला तत्त्वतः मान्यता
April 29, 2025

बाल विवाह केल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी संतोष पाटील
April 29, 2025

सातारच्या युवकाने सर केला कोकणकडा
April 29, 2025

अमित कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद : मोरेश्वर चावरे
April 29, 2025

अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन जणांवर कारवाई
April 28, 2025

पोक्सो प्रकरणी एकावर गुन्हा
April 28, 2025

बालकल्याण समिती येथून दोन मुलांचे अपहरण
April 28, 2025

कारी येथून सुमारे साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र लंपास
April 28, 2025

अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर गुन्हा
April 28, 2025

चक्री जुगार प्रकरणी एकावर कारवाई
April 28, 2025

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
April 28, 2025

हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २४ मेंढ्यांचा मृत्यू
April 28, 2025