सातारा : पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सातारा शहरातील शाहूपुरी आंबेदरे रोड साईप्रसाद कॉलनी परिसरात विनापरवानगी फिरत असताना आनंदा उर्फ अण्णा लक्ष्मण माने (वय २१ रा. शाहूपुरी आंबेदरेरोड) हा पोलिसांना आढळून आला. त्यामुळे त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहित बाजारे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरीतील एकाविरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 18 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा