महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा

by Team Satara Today | published on : 10 October 2026


सातारा : शहर परिसरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्षय संजय नांगरे (वय 32) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला कर्मचारी डमकले करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
पुढील बातमी
सातारा बसस्थानकातील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संबंधित बातम्या