सातारा : तिरुपती भिशीमध्ये गुंतवलेले 50 हजार रुपये वेळोवेळी मागूनही ते न दिल्याने महिलेविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ.विजया प्रल्हाद पवार (वय 48, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांनी सुवर्णा बसवराज चरकी (रा.मंगळवार पेठ, सातारा) या महिलेविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना 12 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोडोली (सातारा) येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
May 02, 2026
सातारा शहरातील माची पेठेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
May 02, 2026