फलटण : फलटण नगरपरिषद दरवर्षी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सोयी-सुविधांसाठी तत्पर असते. पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. फलटण नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे राहुल काकडे यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी स्थळावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नेटके नियोजन केले आहे. पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या आहेत. एकाच वेळी आठ टँकर भरतील अशी व्यवस्था पाणी पुरवठा विभागाने केली आहे. सर्व भाविकांना शुद्ध आणि निर्जंतुकीकरण केलेले पाणी मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. सर्व वारकरी, भाविकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले जाईल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. सध्या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा विभागामार्फत सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग सज्ज
by Team Satara Today | published on : 24 June 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

कोरेगावात दोन एकर ऊस आगीत जळून खाक; सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान
October 14, 2025

साताऱ्यात खारी विहिरीशेजारी जुगारप्रकरणी एकावर कारवाई
October 14, 2025

बसाप्पाचीवाडीत दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू
October 14, 2025

खिदमत ए खल्क संस्थेचे कार्य आदर्शवत
October 14, 2025

साहित्य संमेलन विद्यार्थ्यांना दिशा देईल
October 14, 2025

नागरी वस्तीत रस्ता रुंदीकरणाला विरोध
October 14, 2025

वाई बाजार समितीच्या शेतकरी भवनाचा शासनाची मंजुरी
October 14, 2025

४८ तासांत रेल्वेतून होणाऱ्या 'सोनेरी वाहतुकीच्या' दोन घटना उजेडात
October 14, 2025

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम
October 14, 2025