सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील मोळाचा ओढा येथील देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास प्रकाश तात्याबा इंगळे रा. पिंपळवाडी, पोस्ट धावडशी, ता. सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 9%0 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.