सातारा : मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी सुनील जगन्नाथ भोसले (रा. आझादनगर, शाहूपुरी, सातारा) यांना हात उसने दिलेल्या पैशावरून मारहाण केल्याप्रकरणी विकास पवार (रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.
उसने दिलेल्या पैशावरून एकास मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा