देवी चौक परिसरात एकास लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 10 May 2026


सातारा  :  एकास लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी वाघाची नळी, देवी चौक, सातारा येथे वैभव सुरेशराव पाटील (रा. शाहूपुरी, सातारा)  यांना जुन्या आर्थिक व्यवहारातून लोखंडी रॉडने मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी इमरान रज्जाक शेख (रा. शुक्रवार पेठ, सातारा० आणि पप्पू उर्फ सचिन मोहिते (मूळ रा. रविवार पेठ, सातारा. सध्या रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा
पुढील बातमी
शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उंब्रजसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपले; पावसाने सर्वत्र पाणीच पाणी

संबंधित बातम्या