सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील बातमी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन
पुढील बातमी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजीराजे व अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड; क्रिकेट प्रशासनाला नवे नेतृत्व व दिशा मिळणार