03:46pm | Nov 28, 2024 |
सातारा : लक्ष्मणराव इनामदार नैशनल अकॅडमी फोर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र एन. सी.डी.सी. पुणे., सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार व रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशवंतराव चव्हाण इन्सिटटयूट ऑफ सायन्स महाविद्यालयात आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेला यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी जाधव मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदिप सुर्वे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम, पुणे पुनीत गुप्ता, जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. एम. कारंजकर यांच्यासह जिल्ह्यातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ.बी.टी. जाधव म्हणाले, सहकारातून (NCDC) च्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली करता येईल, आशी अपेक्षा व्यक्त करुन पाण्याचे महत्व सांगताना जल संपत्ती व मत्स्यपालनाचे महत्व अधोरेखित केले. गुणवत्तापूर्ण बोज निर्मिती, बीज, संकलन, त्याची उपलब्धता, हे मत्स्यव्यवसातील यशचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्डस्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजार पेठेतील उपब्धता या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्यव्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून, महिलांनी एकत्र येऊन मत्स्यसंस्था स्थापन करायला हव्यात असेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजना साठी प्रस्ताव कसे तयार करावयाचे, या संदर्भात श्री. जयदीप पाटील, मुंबई जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ. मर्यादीत यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणा दरम्यान मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या सादरी करणां मध्ये सौ. सुरभि मेश्राम, प्रोगांम अधिकारी (NCDC) पुणे यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली.
प्रशिक्षणा दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजनांबाबत श्री, विरकर, मत्स्य व्यवसाय विकास आधिकारी तसेच श्री. विजय देवकर सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास आधिकारी यांनी उपस्थित मच्छीमार संस्थांना मार्गदर्शन केले.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |