अभिनेता शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या 'पठाण' चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतीय सुपरस्टार कलाकारांमध्ये शाहरुखचा मान उंचावणारा चित्रपट म्हणजे 'जवान' हा आहे.
जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शाहरुखला अशा अवतारात सादर केले ज्यामध्ये तो कधीही पडद्यावर दिसला नव्हता. शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेला 'जवान' आता नवा धमाका करण्यास सज्ज झाला आहे.
अभिनेता शाहरुख खानने सोशल मीडियावर त्याच्या अधिकृत हँडलवरून ही माहिती दिली आणि त्याच्या 'जवान'चे जपानी पोस्टर देखील शेअर केले. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानने ही पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे की, ' एक कथा न्यायाची ... सूडाची... खलनायक आणि नायकाची... तरुणांची कहाणी... जपानमधील थिएटरमध्ये पहिल्यांदाच येत आहे! तर आता फक्त एकच प्रश्न उरला आहे - तयार आहात ?? तुम्हा सर्वांना खूप आवडलेली आग आणि कृती... जपानमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर आगमन होत आहे! 'जवान' 29 नोव्हेंबर 2024 रोजी जपानच्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आमिर खानचा '3 इडियट्स' आहे. या चित्रपटाने 17 कोटी जपानी येन म्हणजे (सुमारे 10 कोटी भारतीय रुपये) कमाई केली होती. जपानमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट म्हणजे जूनियर NTR आणि राम चरणचा 'RRR' आहे. ज्याने 234 कोटी जपानी येन म्हणजेच (सुमारे 138 कोटी भारतीय रुपये) कमावले होते.
शाहरुखचा 2023 चा ब्लॉकबस्टर 'पठाण' चित्रपट जपानमधील थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला जपानमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला होता. रिपोर्टनुसार, शाहरुखचा 'पठाण' हा भारतीय चित्रपट होता ज्याने पहिल्या वीकेंडमध्ये जपानमधील चित्रपटगृहांमधून सर्वाधिक कमाई केली होती.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |