सिव्हिल हॉस्पिटल समोर युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 October 2026


सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल समोर एका युवतीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी अमोल रंगराव पलाने (रा. शाहूपुरी, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार देखने करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पिता-पुत्रांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
खंडणीची मागणी करून सोन्याची चेन हिसकावून नेल्या प्रकरणी मल्हारपेठेतील एकावर गुन्हा

संबंधित बातम्या