03:52pm | Nov 28, 2024 |
सातारा : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 20 नोव्हेंबर रोजी पार पडली आहे. मतमोजणी अंती मतदान केंद्र 164 मध्ये मतदान यंत्रामध्ये एकूण मतदान 514 नोंदविलेले आहे. त्यापैकी डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांना एकूण 357 इतके मतदान झाले आहे तर चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब यांना 150 इतके मतदान झाले आहे. ही वस्तुस्थिती आहे, अशी माहिती 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी यांनी दिली आहे.
समाजमाध्यमांमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे चुकीची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. प्रसारित होणा-या मजकुरामध्ये दर्शविण्यात आलेली मतदानाची आकडेवारी ही मतमोजणी प्रतिनिधी यांनी अनावधानाने दर्शविली असून ती पुर्णतः चुकीची आहे. कार्यालयाकडून प्रसिध्द करणेत आलेल्या मतमोजणी अहवालानुसार बरोबर आहे. तरी समाजमाध्यमांमध्ये प्रसिध्द होणा-या मजकुरावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |