सातारा : हॉटेल कामगाराला मारहाण करत बिअरची बाटली डोक्यात घातल्या प्रकरणी रोहिदास राठोड याच्यासह 6 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी वरुण अजय फडतरे (वय 20, रा. महिन्द्रा हॉटेल, सातारा) या कामगाराने तक्रार दिली आहे. ही घटना दि. 18 जुलै रोजी घडली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार अवघडे करीत आहेत.