सातारा : संभाजीनगर ते खिंडवाडी रस्त्यावर वॉकिंग करत असताना पाळीव कुत्रा चावल्याने कुत्र्याचा मालक अभिजीत (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंदराव हणमंत माने (वय ४६, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. २२ मार्च रोजी घडली आहे.
खिंडवाडी रस्त्यावर एकास पाळीव कुत्रा चावल्याने कुत्र्याच्या मालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 29 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026