सातारा : डंपरवरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथे डंपरवरुन पडल्याने बंडू नारायण संबारेकर (रा.बेळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. 20 मार्च रोजी घडली आहे. बंडू संबारेकर हे गॅरेजमध्ये कामाला आहेत. टपावरुन पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
April 18, 2026
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका
April 18, 2026