08:19pm | Sep 14, 2024 |
फलटण : सार्वत्रिक गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असल्याने सणाच्या कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणेे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु न देता गणेश उत्सव शांततेत पार पाडावेत या दृष्टीने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 14 गुन्हेगारांना तात्पुरते हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिली.
फलटण ग्रामीण हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर प्रांताधिकारी फलटण यांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्या अनुशंगाने 14 गुन्हेगारांविरुध्द प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशाने तडीपार आदेश करण्यात आले आहेत.
1) मनोहर संजय जाधव रा. साखरवाडी ता. फलटण जि. सातारा, 2) सागर राजेद्र गायकवाड रा. आसु ता. फलटण जि. सातारा. 3) आदिनाथ काशिनाथ मोटे रा. सरडे ता. फलटण जि. सातारा. 4) सचिन बाळु बोडरे रा. पिंपळवाडी ता. फलटण जि. सातारा, 5) खुशवंत लालासो चव्हाण रा. विचुर्णी ता. फलटण जि. सातारा, 6) सागर युवराज घाडगे रा. मलठण ता. फलटण जि. सातारा. 7) किरण भिमराव घाडगे रा. मलठण ता. फलटण जि. सातारा. 8) अक्षय अंकुश जाधव रा. ताथवडे ता. फलटण जि. सातारा. 9) सुर्यकांत मुगुटराव निंबाळकररा. राजाळे ता. फलटण जि. सातारा. 10) बबन चिंतामणी भिंगारे रा. आसु ता. फलटण जि. सातारा. 11) संतोष नामदेव जगताप रा. सुरवडी ता. फलटण जि. सातारा. 12) अमित बाळासो जगताप रा. विडणी ता. फलटण जि. सातारा. 13) विजय बापु कांबळे रा. निंभोरे ता. फलटण जि. सातारा. 14) कुंदा अनिल चौधरी रा. निंभारे ता. फलटण आदींना दि. 13 ते 18 या कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात प्रवेश करण्यास आणि निवास करण्यास मनाई करण्याचे आदेश निर्गमीत केले असून संबंधितांना फलटण तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |