अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि, 5 रोजी संभाजी नगर, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या संभाजीनगर येथील राहत्या घराच्या आडोशाला रोहित रमेश भोसले हा अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1400 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.



मागील बातमी
शुक्रवार पेठेतून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या