सातारा : सातारा शहर परिसरातून एक 22 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा शहरानजीक असलेल्या संगम माहुली परिसरातील राहत्या घरातून एक 22 वर्षीय युवती निघून गेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक कदम करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
पाडळीत बंद घर फोडून ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
September 10, 2026
सदर बाजारातून अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेली
September 10, 2026