सातारा : मारामारी सह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास विठोबाचा नळ ते मंगळवार तळे जाणाऱ्या रस्त्यावर एकमेकांशी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी वसंत बबनराव लेवे, निलेश वसंत लेवे, सतीश बबनराव लेवे सर्व रा. चिमणपुरा पेठ, सातारा तसेच संजय दत्तात्रय लेवे रा. शाहूपुरी सातारा, धीरज जयसिंग ठाणे रा. चिमणपुरा पेठ सातारा, साद अय्याज बागवान रा. शनिवार पेठ सातारा, योगेश उर्फ बॉबी भीमराव देवकर रा. शाहूपुरी सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.
मारामारी सह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 November 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

सातारा पोलीस मुख्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम
September 11, 2025

राजमाता जिजाऊंच्या स्मारकाला मिळणार झळाळी
September 11, 2025

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणणार
September 11, 2025

थकीत कर्ज एकरक्कमी भरणा करणाऱ्यांना मिळणार 50 टक्के सवलत
September 11, 2025

राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही
September 11, 2025

शासनाकडून रेशनवर गव्हाबरोबरच मिळणार ज्वारी !
September 11, 2025

झेडपीतील अध्यक्षपदाचे महिला ओबीसीचे आरक्षण रद्द
September 11, 2025

बहुजन समाज पार्टी ओबीसी भाईचारा अध्यक्षपदी सोमनाथ पवार यांची निवड
September 10, 2025

स्वातंत्र्यलढ्यात प्रतिसरकारचे मोठे योगदान
September 10, 2025

‘रंगत-संगत’च्या जिद्द पुरस्काराने धैर्या कुलकर्णीचा होणार गौरव
September 10, 2025

जनसुरक्षा विधेयकाच्या प्रतीची शिवतीर्थावर होळी
September 10, 2025

कऱ्हाड उत्तरमधील गावांतर्गत कामांसाठी ९६ लाखांचा निधी
September 10, 2025

ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी नंदकुमार काटे यांची नियुक्ती
September 10, 2025

गोळेश्वरमध्ये तलवार, कोयत्याने मारामारी
September 10, 2025

देशी दारूच्या दुकानातील वादातून हमालावर हल्ला
September 10, 2025

शाहूपुरीच्या विकासासाठी कुठेच कमी पडणार नाही
September 10, 2025

मोबाइलचा हॉटस्पॉट सुरू न केल्याने वडिलांवर वार
September 10, 2025

मॅरेथॉनच्या एक्स्पोचे शेंद्रे येथे उद्यापासून आयोजन
September 10, 2025

स्वातंत्र्यसैनिकांचे काम प्रेरणादायी
September 10, 2025

जिल्ह्यात 98 जनावरांचा लंपीने मृत्यू
September 10, 2025