युवती बेपत्ता

सातारा : शुक्रवार पेठेतून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सातारा शहरात वास्तव्यास असणारी एक युवती शुक्रवार पेठ येथून बेपत्ता झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खलिफा करीत आहेत.


मागील बातमी
सोमवारपासून नटराज मंदिरात महाशिवरात्री संगीत महोत्सवाला प्रारंभ
पुढील बातमी
कोडोली येथून सुमारे पाच लाखांचा अवैध गुटखा जप्त

संबंधित बातम्या