सातारा : सातारा शहरातील बुधवार पेठ येथे राहणारी नुहा इमरान खान (वय १८) ही युवती दुकानातून काहीतरी घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली ती अद्याप पर्यंत घरी परत न आल्याने तिची आई जास्मीन इमरान खान (वय ४०) यांनी शाहूपुरी पोलिसात मिसिंगची फिर्याद दिली आहे. ती कोणास आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे,अधिक तपास पोलीस नाईक बोराटे करत आहेत.
बुधवार पेठेतून १८ वर्षीय युवती बेपत्ता; शाहूपुरी पोलिसात मिसिंगची फिर्याद
by Team Satara Today | published on : 19 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा