कराड : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराड न्यायालयातील न्यायाधीशांनीच संपूर्ण कोर्ट परिसर स्वच्छ केला. कराड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश यु. एल जोशी यांच्या नेतृत्वाखाली कराड न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी एकत्रित येत महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवली.
आयुष्यभर स्वच्छतेचे व्रत जोपासलेल्या दिवंगत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर 'स्वच्छता ही सेवा' या ब्रीद वाक्याखाली स्वच्छता मोहीम राबवली जाते. कराड न्यायालयात सर्व न्यायाधीश त्यांच्या अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यासह एकत्रित आले. यावेळी कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड एम टी देसाई यांनी देखील त्यांच्या सहकाऱ्यांसह या मोहिमेत सहभाग नोंदवला.
याबाबत बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी सांगितले, कराड न्यायालयात स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. स्वच्छता मोहीम पंधरवड्यात आम्ही सर्वजण सहभाग घेणार असून तीन ग्रुपमध्ये विभागणी केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येकाला कामाचे स्वरूप वाटून देण्यात आले आहे. स्वच्छतेमुळे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. कराड न्यायालयातील सर्व परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
यावेळी न्यायाधीश एस. बी. तोडकर, न्या. सतीश कुर्हेकर, न्या. पी. एल. घुले, न्या. सुधीर बोमीडवार, न्या. पी. एस. भोसले, न्या. ए. वि. मोहिते, न्या. एम. व्ही. भागवत, न्या. पी. जी. शेलार यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक दीप्ती सामंत, शेखर शेलार, सुधीर लांडगे, रवींद्र कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |

'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |