सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2010 ते 11 डिसेंबर 2024 दरम्यान रिजवाना शब्बीर मुल्ला रा. संभाजीनगर, सातारा या विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती शब्बीर नझरुद्दीन मुल्ला यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026