सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी 8 वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ, सातारा येथील 43 वर्षीय विवाहिता राहत्या घरातून दूध आणण्यासाठी बाहेर गेली, ती परत आली नाही. अधिक तपास पोलीस हवालदार खलिफा करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा