पिरवाडी येथे साडेसतरा हजारांची घरफोडी

सातारा : पिरवाडी, सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी साडेसतरा हजारांची घरफोडी केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 9 जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी मकरंद दादासाहेब केेंगार (वय 44, रा. पिरवाडी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्यांनी घरातून 17 हजार 500 रुपये किंमतीचे मोबाईल व रोख रक्कम चोरुन नेली.



मागील बातमी
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा
पुढील बातमी
पत्नीस मारहाण प्रकरणी पतीवर गुन्हा

संबंधित बातम्या