सातारा : नगरपालिका येथे उभी केलेली दुचाकी (एमएच ११ डीसी ८२२८) अज्ञाताने चोरुन नेली. हा प्रकार दि. ३० सप्टेंबर रोजी घडला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात शानू पिटेकर (वय ३६, रा. गडकर आळी, सातारा) तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार सुडके तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा